Solapur Election: ‘झेडपी’चे २४.५९ लाख मतदार निवडणार ६८ सदस्य
Election Announcement: सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ गट व ११ पंचायत समित्यांचे १३६ गण आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील उमेदवारासाठी एका उमेदवारास दोन मते द्यावी लागणार आहेत.