Watershed Development: पाच तालुक्यांतील ६२ गावांत ६७८ जलसंधारणाची कामे
Water Conservation: पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि खुलताबाद या पाच तालुक्यांतील ६२ गावांमध्ये एकूण ६७८ जलसंधारणाची कामे राबविण्यात आली आहेत.
Water Conservation Gets Boost in Chhatrapati Sambhajinagar; 678 Works in 62 VillagesAgrowon