Crop Damage Survey : नुकसानीचे २७ हजार ३०६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
Heavy Rain Crop Loss : महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३७ हजार ५०२ हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून, २९ ऑगस्ट रोजी २७ हजार ३०६ हेक्टर क्षेत्राचे (६१ टक्के) पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.