High Yielding Chana Varieties: हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे 6 वाण; नेमकी वैशिष्ट्ये काय?
Chickpea sowing: महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले सुधारित हरभरा वाण हवामान, जमीन आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार असतात. या वाणांची निवड केल्यास शेतकरी उत्पादन खर्च कमी करुन नफा वाढवू शकतात.