Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त
Staff Vacancies: कृषी शिक्षण आणि संशोधनाचा पाया असलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये तब्बल ५७.४८ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठांचे कामकाज विस्कळीत झाले असून दर्जा खालावला आहे.