Farmer Relief: जमिनी खरडून गेलेल्या २० हजार बाधितांसाठी ५७ कोटींचा निधी

Land Erosion Compensation: या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने मदतीचा हात दिला असून, पहिल्या टप्प्यात पडताळणी पूर्ण झालेल्या १२ हजार १९ शेतकऱ्यांच्या खात्यावर २० कोटी ८ लाख रुपयांची भरपाई जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
Government compensation for farmers after soil damage
Government compensation for farmers after soil damageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com