Heavy Rainfall: नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे. आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्यामुळे ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.