District Science Exhibition: गणोरीत ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
Student Innovation: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणोरी (ता. फुलंब्री) येथे ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद प्रशाला गणोरी येथे नुकतेच पार पडले. समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.