Procurement Center Corruption: ‘नाफेड’ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पैशाची मागणी
Amol Mitkari Allegation: अकोट (अकोला) येथील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रावर शासनाच्या ग्रेडर कडून प्रत्येक वाहनामागे पाच हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी बुधवारी (ता. १०) केला.