B. D. Patil: शेतकऱ्यांनी खंडाने दिलेल्या जमिनी कालावधी संपल्यानंतर रीतसर कसण्यासाठी परत मिळाव्यात, या सनदशीर मागणीचा लढा ५० वर्षांहून अधिक काळ चालला. अशा या दीर्घकालीन लढ्यात अनेक दिग्गज सहभागी होते. यामध्ये स्व. बी. डी. पाटील हे नाव झुंजार नेतृत्व म्हणून उदयास आले. आज प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा...