Paddy Production: जावळीत यंदा भाताच्या उत्पन्नात ५० टक्के घट
Farmer Issue: मे महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसाने यावर्षी केळघर- केडंबे- मेढा परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून जादा घट झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.