Farmer Loan Waiver : पात्र शेतकऱ्यांपैकी ५० टक्के जण कर्जमुक्त!
Shetkari Karj mafi : सोलापूर जिल्ह्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’अंतर्गत सहकार विभागाकडून आतापर्यंत ५८ हजार ८१५ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील ३८ हजार ७७७ शेतकऱ्यांची पहिली ते चौथी यादी शासनाकडून जाहीर झाली असून, आत्तापर्यंत चौथ्या यादी अखेर त्यापैकी ३१ हजार २९७ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केल्यामुळे त्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
How to check name in 50 percent farmer loan waiver listAgrowon