Natural Farming Training: नैसर्गिक शेतीविषयी प्रशिक्षणात ५० कृषी सखींचा सहभाग
Women Participants: ३० डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान पाचदिवसीय नैसर्गिक शेती विषयक पुनर्ताजगी प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात कन्नड, खुलताबाद, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील एकूण ५० कृषी सखी यांनी सहभाग घेतला.