Bibtya Attack: वन्यप्राण्यांना शेत आणि घरापासून दूर ठेवण्यासाठी ५ तांत्रिक उपाय
Leopard deterrent: बिबट्या शेतांमध्ये फिरताना लहान-मोठ्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. वन्यप्राण्यांना शेत आणि घरापासून दूर ठेवण्यासाठी तांत्रिक उपकरणे बाजारात आलेली आहेत. यांचा वापर करुन मानव आणि वन्यप्राणी संघर्षाच्या घटना कमी होऊ शकतात.