Farmer Relief: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी ५ कोटी मंजूर

Crop Damage: ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत शासनाने ४ कोटी ९३ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, ६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Farmer Relief
Farmer ReliefAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com