Poultry Training Workshop: तीन दिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Poultry Farming: दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने २८ ते ३० मे २०२६ या कालावधीत तीन दिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Youth and Farmers Explore Poultry Business Opportunities in AmbajogaiAgrowon