TB Free Gram Panchayat: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४८५ ग्रामपंचायती क्षयमुक्त घोषित
Tuberculosis Elimination Program: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ४ लाख ४१ हजार क्षयरोग प्रवण लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या.
485 Gram Panchayats Declared TB-Free in Chhatrapati SambhajinagarAgrowon