Agriculture Schemes: कृषी योजनांसाठी हवा दोन हजार कोटींचा निधी
Farmer Benefits: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी गेल्या पाच वर्षांत सुमारे ४७ लाख ९९ हजार अर्ज करण्यात आले. यातील दहा लाख ९९ हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली असून सात लाख सात हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली.