Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ४७ बळी
Human-Wildlife Conflict: देशाचे ‘टायगर कॅपिटल’ अशी ओळख असलेल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढीस लागला आहे. त्यातून २०२५ च्या डिसेंबरअखेर सुमारे ४७ जणांचे बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.