Vidarbha Irrigation Project: हुमन प्रकल्प रखडल्याने ४६ हजार हेक्टर क्षेत्र कोरडे
Irrigation Delay: पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीवरील बहुप्रतिक्षित हुमन सिंचन प्रकल्प गेल्या तब्बल ४३ वर्षांपासून रखडलेला आहे.