Panand Roads: मार्चपर्यंत ४५ हजार किलोमीटर पाणंद रस्ते पूर्ण होणार; मंत्री गोगावले
Rural Development: राज्यात २०२१ पासून राबवण्यात येत असलेल्या शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मार्च २०२६ पर्यंत ४५ हजार किलोमीटर रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री गोगावले दिली.