Agristack Scheme: सांगली जिल्ह्यात ॲग्रीस्टॅकची नोंदणी ५८ टक्क्यांवर
Farmer Registration: ॲग्रीस्टॅक योजना राबवून डिजिटल कृषी सेवा प्रदान करण्याचा उद्देश असला तरी नोंदणी प्रक्रिया संथगतीने चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४.३ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून अजूनही ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे.