Tomato Farming: टोमॅटो लागवडीत पीक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर
Farmer Success Story: नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील बापू भाऊसाहेब साळुंखे हे मागील ४० वर्षांपासून टोमॅटो पीक घेत आहेत. त्यांची एकूण २५ एकर शेती असून त्यापैकी अडीच एकरांत टोमॅटो लागवड केली जाते.