Kharif Crop Loss: अतिवृष्टीमुळे ४० टक्के खरीप वाया
Flood Farmer Crisis: अतिवृष्टीमुळे राज्याच्या खरीप हंगामाचे अभूतपूर्व नुकसान झाले असून जवळपास ४० टक्के पिके वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा एकूण अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.