Farm Loan Waiver: राज्यातील ४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळेल- फडणवीस

Devendra Fadnavis: ४० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
Farm Loan Waiver
Devendra Fadnavis On Farm Loan Waiver Scheme. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com