Sangli Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ७३ टक्के पाणीसाठा
Sangli Dam Capacity : जिल्ह्यात मध्यम ५ तर लघू ७८ अशी प्रकल्पांची संख्या एकूण ८३ आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ३९६२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. जून महिन्यात पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली.