Mahabeej Seeds: रब्बी हंगामासाठी ‘महाबीज’चे यंदा ४ लाख क्विंटल बियाणे
Rabi Season: आगामी रब्बी हंगामाची सुरुवात पुढील महिन्यापासून होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योग्यवेळी वाण उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांनी मोठ्या प्रमाणावर बियाण्याची तयारी केली आहे.