Germination Test: घरच्या घरी बियाणांची उगवण क्षमता तपासणीच्या ४ सोप्या पद्धती
Home Testing Methods: उगवण क्षमतेमुळे कोणत्या बियाणांची पेरणी करावी हे निश्चित करता येते. शेतकरी पेरणीपू्र्वी घरीच बियाणांची उगवण क्षमता तपासून भविष्यातील नुकसान टाळून भरघोस उत्पादन घेऊ शकतात.