Maharashtra Drought: राज्यातील आणखी ३९ तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; जाणून घ्या सविस्तर माहिती
Drought Relief Order: पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
39 more talukas added to Maharashtra drought affected listAgrowon