Buldhana Water Crisis: बुलडाणा जिल्ह्यातील ३८ गावांची तहान टँकरवर
Water Tankers Need in Maharashtra: मॉन्सूनचे आगमन लांबत असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यातील तब्बल १५८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
Water Crisis Deepens Across Buldhana DistrictAgrowon