Rain Deficit: पावसाच्या खंडाने खरीप हंगाम संकटात

Kharif Season: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत जवळपास ३८ दिवसांपासून सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे.
Rain Deficit
Kharif Crops Under Stress Across Akola, Buldhana and Washimagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com