Crop Damage : मका ९३, कांदा ५७ तर ५६ हजार हेक्टरवरील उसाला फटका
Heavy Rain Crop Loss : सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुरात आणि अतिवृष्टीत जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार १८९ शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.