National Lok Adalat: राष्ट्रीय लोकअदालतीत ३६००० प्रकरणे निकाली
Ahilyanagar Court Cases: अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालती झाल्या.
National Lok Adalat settles over 36000 cases in AhilyanagarAgrowon