Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत
Healthcare Support: शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री साह्यता निधीतून देण्यात येणाऱ्या निधीचा आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.