Finance Commission: ग्रामपंचायतीसाठीचे ३४३ कोटी रुपये पडून
Rural Development: पुणे जिल्ह्यातील १,३८७ ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मिळालेल्या १४०० कोटी रुपयांपैकी तब्बल ३४३ कोटी रुपये अजूनही अखर्चित आहेत. नियोजन आणि अंमलबजावणीतील कमतरतेमुळे गावांच्या विकासकामांना गती मिळू शकलेली नाही.