Seed Quality: हिंगोली जिल्ह्यात बियाण्याचे ३४ नमुने अप्रमाणित
Seed Samples: हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागामार्फत मे महिन्यापासून आतापर्यंत तपासणीसाठी घेण्यात आलेल्या विविध बियाणे उत्पादक कंपन्यांच्या ३८५ बियाण्यांचे नमुन्यांपैकी ३४ नमुने अप्रमाणित (नापास) असल्याचे आढळुन आले आहे.
Hingoli Cracks Down on Poor Quality Seed CompaniesAgrowon