Sugarcane FRP : ‘आरआरसी’ होऊनही ५ कारखान्यांकडे ३३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत
Sugarcane Payment : गेल्यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये एक कोटी चार लाख ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते.