Co-operative Elections : मतदान प्रतिनिधी ठरावाला ३,२६८ संस्था पात्र

Voting Resolution : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधीचा ठराव गोळा करण्यास गुरुवारपासून (ता. १३) अधिकृतरित्या प्रारंभ होत असून, यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Co-operative Elections
3,268 Institutions Declared Eligible for Voting RepresentativesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com