Farmers Support: राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या पॅकेजची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कृषी, शिक्षण आणि ऊर्जा विभागासह विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, नांदेड जिल्हा या यादीतून वगळल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.