Jal Jeevan Mission: ‘जल जीवन मिशन’ची ३१५ कामे पूर्ण ४०० कामे प्रगतिपथावर
Water Supply Works: जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ७३३ कामे मंजूर आहेत. यापैकी ३१५ कामे पूर्ण झाली असून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर ४०० उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पुढे आली आहे.