Agriculture Irrigation Project: चाळीसगावमधील ३१ गावांना वरखेड प्रकल्पाचा लाभ
Varkhed Londe Project: गिरणा नदीवरील चाळीसगावातील वरखेड लोंढे मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम काहीसे अपूर्ण आहे. यातच या प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीच्या कामाला मागील वर्षी सुरुवात झाली आहे. यंदा हे काम गतीने पूर्ण होईल.