Maharashtra Flood Relief Package: अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी
Government Aid: अतिवृष्टीने बाधित झालेल्या २९ जिल्ह्यांतील ५५३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.७) केली.