Gabion Wall: वालदेवी-दारणा पूरनियंत्रणासाठी ३१ कोटींची गॅबियन वॉल
Flood Control: देवळाली विधानसभा मतदारसंघातील वडनेर दुमाला, चेहडी व पिंपळगाव खांब परिसरात दारणा व वालदेवी नदीमुळे होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३१ कोटी रुपयांच्या गॅबियन वॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.