Women Empowerment: ‘लाडक्या बहिणीं’ना यंदा मिळणार ३०० कोटींचे कर्ज
UMED Scheme: सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून पुढील महिन्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य प्राप्त होणार आहे.
UMED scheme self help group loan distribution SolapurAgrowon