Beed Pani Tanchai: बीड जिल्ह्यात प्रकल्पांत ३० टक्के पाणीसाठा
Beed Dharan Satha: वाढत्या उष्णतेमुळे प्रकल्पांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून, त्यातच होणाऱ्या अनधिकृत उपशामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे.
Beed district reservoir water storage falls to 30 percentAgrowon