Water Conservation: रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे होतेय दरवर्षी ३२ कोटी लिटर भूजल पुनर्भरण
Save Water: स्वतःच्या सोसायटीमध्ये मागवाव्या लागणाऱ्या टॅंकरवरील खर्च कसा कमी करता येईल, या दिशेने काम करताना निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांना रेनवॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय मिळाला.