Maharashtra Flood Relief: अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३ हजार २५८ कोटी
Maharashtra Government Decision: राज्यातील अतिवृष्टिग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सलग तिसऱ्या दिवशी मदतीपोटी शासन आदेश काढत सरकारने ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे.