Livestock Farmer: देशातील ३ कोटी पशुपालक दूध विकत नाहीत!
Animal Husbandry: भारतातील एक तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे ३ कोटी पशुपालक त्यांच्याकडील पशुधनाच्या दुधाची विक्री करत नाहीत. त्याऐवजी ते पशुधनाचा उपयोग शेण, शेतकामासाठी करतात आणि पशुधनाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला प्राधान्य देतात.