Farm Ponds: सातारा जिल्ह्यात शेततळे योजनेस वाढता प्रतिसाद
Water Conservation: सातारा जिल्ह्यात २०२२-२३ आणि २३-२४ या दोन वर्षांत माण आणि खटाव यासह इतर भागात २८३ वैयक्तिक शेततळी शेतकऱ्यांना मिळाल्याने फळबागांसह पिके जोमात आली आहेत.
farm pond scheme benefits farmers in Satara MaharashtraAgrowon