Nanded Agriculture: नांदेड कृषी विभागातील २७३ पदे रिक्त
Agriculture Department Bharati: यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागातील मंजूर ९४५ पदांपैकी तब्बल २७३ पदे रिक्त आहेत.
Staff Shortage In Nanded Agriculture Department Raises ConcernsAgrowon